Notice: Undefined index: member_id in /home/nvsatara/public_html/news-events-details.php on line 5 वाचन प्रेरणा दिन

१५ ऑक्टोबर या माजी राष्ट्र्पती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलम यांच्या जन्मदिनानिमित्त विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार मा.कांताताई नलवडे यांच्या हस्ते झाले.