Notice: Undefined index: member_id in /home/nvsatara/public_html/news-events-details.php on line 5
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी नगर वाचनालयास सदिच्छा भेट दिली तसेच त्रैवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याबद्दल सर्व संचालकांचा सत्कार आ.दादांच्या हस्ते करणेत आला.