Notice: Undefined index: member_id in /home/nvsatara/public_html/news-events-details.php on line 5 ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पानिपतकार ज्येष्ठ लेखक श्री विश्वास पाटील यांचा सत्कार

अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी यांच्या सहकार्याने ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पानिपतकार ज्येष्ठ लेखक श्री विश्वास पाटील यांनी नुकतीच वाचनालयाला भेट दिली. त्यावेळी नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी यांच्या हस्ते श्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला.