- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित जिल्हा ‘अ’ वर्ग सार्वजनिक वाचनालय.
- संगणकीय देवेघेव प्रणाली.
- ग्रंथालयाचे सन १८६७ पासूनचे मराठी / इंग्रजी व मोडीतील अहवाल व दस्तऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातारा हे सातारा शहरातील सार्वजनिक वाचनालय आहे. महाराष्ट्रातील शतकोत्तर ग्रंथालयांपैकीमोजक्या ग्रंथालयांत याचा समावेश होतो. सातारा शहराच्या मध्यवर्ती भागातील सांस्कृतिक केंद्र अशी वाचनालयाची ओळख आहे.
श्री.छ.प्रतापसिंह महाराजांना ग्रंथसंकलन करण्याचा छंद होता. त्यांनी स्वतःचे एक ग्रंथालय सुरू केले होते. त्यांच्यानंतर त्यांचे बंधू आप्पासाहेब यांनीही त्यांत भर घातली. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी सगुणाबाई यांनी हे ग्रंथालय त्याच्या जागेसह जनतेच्या स्वाधीन केले. अशाप्रकारे या वाचनालयाची स्थापना ६ जुलै १८५३ रोजी झाली. सुरुवातीचे नाव 'नेटिव्ह जनरल लायब्ररी' असे होते. १८६६ मध्ये आणखी एका वाचनालयाचे यात विलीनीकरण होऊन 'सातारा सिटी जनरल लायब्ररी' असे नामकरण झाले.
आमची ओळखवर्षांचा अनुभव
पुस्तकांचा संग्रह
ग्रंथालय सदस्य
क्षेत्रफळ चौ. फूट.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित जिल्हा ‘अ’ वर्ग सार्वजनिक वाचनालय.
सकाळी ९ ते ७:३० पर्यंत ग्रंथ देवघेव.
ग्रंथ शोधासाठी टच स्क्रीनची सुविधा.
वेबसाईटवर दहा हजारहून अधिक दुर्मिळ व संदर्भ ग्रंथांची सूची देण्याचे काम सुरू.
ग्रंथालयाचे सन १८६७ पासूनचे मराठी / इंग्रजी व मोडीतील अहवाल व दस्तऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण.
सन् १९०० सालापूर्वी प्रकाशित शंभराहून अधिक मराठी नाटकांचे जतन.